Featured “चंद्रकांतदादा पत्र लिहिणार? अरे बापरे…ताबडतोब…भीती वाटतेय मला!” संजय राऊतांचा टोला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातून होणाऱ्या लिखाणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सामनातून गलिच्छ भाषा वापरली जाते. याबद्दल आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं...