लवकरच बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपच्या IT विभागाने बनवले आहे – सचिन सावंत
मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर...