“तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येतात म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”
मुंबई । राज्यासह देशभरात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची वेळ येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून या पार्श्वभूमीवर काही निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. याचवरून...