फडणवीसांनी अधिवेशन गाजवलं! गृहखात्यावर अनिल देशमुखांपेक्षाही घट्ट पकड?, ‘ठाकरे सरकार’ बॅकफूटवर
राज्याच्या विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे पडसाद अत्यंत गंभीरपणे उमटले आहे. राज्यातील विरोधी पक्ष महाविकासआघाडीची कोंडी करण्यात यशस्वी ठरल्याचे कालच्या दिवसभरात अधिवेशनात पाहायला मिळालं. मुख्यतः...