कृषी विधेयक संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले ? मनसेचा सवाल
मुंबई। उत्तर प्रदेशाथील लखीमपुर खेरी येथे शेतकऱ्यांसोबत झालेली हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेचा निषेध व्हायला हवा. जेव्हा संसदेत कृषी कायद्याचे विधेयक संमत होत होते,...