Featured सांगलीत चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणी केला ? जयंत पाटील की भाजपने ?
महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक...