मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अखेर यश मिळाले असून निवडणूक आयोगाने त्यांना ‘शिवसेना पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेतेही...
उस्मानाबाद (Osmanabad) शहराचे धाराशीव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद (Aurangabad) शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सुनील बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकला आलो आहे. या दौऱ्यावेळी...
कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत. या संदर्भात परिसरात तणाव आहे आणि त्या संपूर्ण परिस्थितीचे वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारसे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय....
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोकणात येणारी रिफायनरी ग्रीन रिफायनरी असेल. काहीही झालं तरी कोकणात एकही प्रदुषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही. ग्रीन...
काल झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या बाबतीत खळखट्याक भुमिका घेतली असं अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांनी भाजपला का टार्गेट केले नाही? असा...
राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप खासदार संजय...
“कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय मी याला युद्ध म्हणतो दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय त्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठीच बोमईंना पुढे केलंय लोकांनी...
निवडणुक आयोगाचा अनुभव सध्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट घेत आहे. राज्य सरकार दुर्बल असलं तरी शिवसेना प्रत्येक संकटाशी लढेल रक्त सांडण्याची आम्हाला भीती नाही...