राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी, त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही!
मुंबई | नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य...