HW News Marathi

Tag : Shiv Sena

महाराष्ट्र

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, राऊतांची राज्यपालांवर टीका

News Desk
मुंबई | महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना, राज्यातील राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण...
देश / विदेश

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा पादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ एप्रिल) देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि विरोधकांच्या नेत्यांशी...
महाराष्ट्र

अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ‘होम क्वारंटाइन’मध्ये ठेवले

News Desk
बीड | मुंबईतील कोळीवाडा वरळी भागात सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने अख्खा परिसर सील करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्याच भागात राहणारे बीडचे शिवसेनेचे माजी...
महाराष्ट्र

लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते, आता आग नाही लावली म्हणजे झाले !

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) देशवासियांशी रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या...
महाराष्ट्र

विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही !

swarit
मुंबई | एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर ‘दंडुका‘ हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे....
महाराष्ट्र

२१ दिवसांचे ‘लॉक डाऊन’ आजपासून १५ दिवसापूर्वीच जाहीर व्हायला हवे, सामनातून सवाल

swarit
मुंबई। पुढचे एकवीस दिवस हिंदुस्थान संपूर्ण बंद राहील अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्धान पावले आहेत. ‘संपूर्ण बंद’ जाहीर करण्यासाठी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा रात्री...
देश / विदेश

‘कोरोना’चे गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय?

swarit
मुंबई | जर्मन चॅन्सलर अँजेला मॉर्वेâल यांना ‘कोरोना’ची लागण झाली व त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जगभरातील ही एवूâणच परिस्थिती पाहता पंतप्रधानांनी असे सांगितले आहे...
देश / विदेश

मध्य प्रदेशमधील ‘सस्पेन्स’ कायम आहे इतकेच म्हणता येईल !

swarit
मुंबई | संपूर्ण देशात सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र, मध्य प्रदेशात सोमवारी जे राजकीय नाटय़ घडले, तेदेखील कुठल्या विषाणूपेक्षा कमी नाही. सध्या विरोधी...
देश / विदेश

राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, पक्षाकडून फौजिया खान यांना उमेदवारी

swarit
नवी दिल्ली। राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसने चौथ्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे...
देश / विदेश

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit
मुंबई | शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सेनेत राज्यसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांची नावे आघाडीवर होते. मात्र, सेनेने पक्षातील...