महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना प्रोजेक्ट मिळत असेल तर…! – Supriya Sule
खुप दुर्दैवी गोष्ट,महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला त्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत,राज्य सरकारला विनंती विषय राजकीय करू...