“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे जातात ?”,खासदार कोल्हेंचा सवाल
पुणे । उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य...