महाराष्ट्रडॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: साक्षीदारांनी दोन्ही आरोपींना ओळखलेAprnaMarch 20, 2022June 3, 2022 by AprnaMarch 20, 2022June 3, 20220352 साक्षीदारांची आरोपींची ओळख पटवण्याची उर्वरित परेड २३ मार्चला होणार आहे....
महाराष्ट्रमुसलमानांविरोधात संभाजी भिडेंनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्यAprnaMarch 18, 2022June 3, 2022 by AprnaMarch 18, 2022June 3, 20220407 भिडे म्हणाले, "संभाजी महाराज यांनी औरंगजेबाला शरण न जाता देशाभिमान न सोडता ऐन तारुण्यात मरण पत्करले....
महाराष्ट्रपुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणारNews DeskMarch 16, 2022June 3, 2022 by News DeskMarch 16, 2022June 3, 20220335 पंतप्रधानांनी नुकतेच पुणे शहरासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे....
महाराष्ट्रपालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी! – डॉ.नीलम गोऱ्हेAprnaMarch 16, 2022June 3, 2022 by AprnaMarch 16, 2022June 3, 20220379 क्लाईन मेमोरियल शाळेत घडलेल्या घटनेत संस्था चालकांच्या भूमिकेबाबत पोलिसांनी सविस्तर तपास करावा, अशी सूचना त्यांनी केली....
महाराष्ट्रपुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार! – अजित पवारAprnaMarch 14, 2022June 3, 2022 by AprnaMarch 14, 2022June 3, 20220328 उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन...
महाराष्ट्रपुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद! – अजित पवारAprnaMarch 13, 2022June 3, 2022 by AprnaMarch 13, 2022June 3, 20220264 पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन...
महाराष्ट्र‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोलाAprnaMarch 6, 2022June 3, 2022 by AprnaMarch 6, 2022June 3, 20220319 शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात असल्याचे दर्शन हे महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहेत....
महाराष्ट्रविज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे! – नरेंद्र मोदीAprnaMarch 6, 2022June 3, 2022 by AprnaMarch 6, 2022June 3, 20220353 मोदी म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम‘ या विचारधारेचे ही संस्था प्रतिनिधित्व करत आहे. संस्था भारताच्या प्राचीन वारशाचे आधुनिक रुपात जतन करत आहे ही आनंदाची बाब आहे....
महाराष्ट्रशहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, पंतप्रधानांचे पुणेकरांना आवाहनAprnaMarch 6, 2022June 3, 2022 by AprnaMarch 6, 2022June 3, 20220423 पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...
महाराष्ट्रहल्ली महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं; अजित पवारांची पंतप्रधानांकडे तक्रारAprnaMarch 6, 2022June 3, 2022 by AprnaMarch 6, 2022June 3, 20220478 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले असून पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या १०० ई-बस आणि ई-बस डेपोचे लोकार्पण केले आहे....