HW News Marathi
Uncategorized

Karuna Sharma केसमध्ये बीड पोलिसांची थेट मुंबईकडे झेप, Sharma यांना जामीन मिळणार ?

करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं.

#KarunaSharma #DhananjayMunde #Mumbai #Beedpolice #PankajaMunde #Parli #Beed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनमधील वर्ल्ड ट्रेड मार्ट मेळाव्यात महाराष्ट्रातील पर्यटनविषयक प्रदर्शन

News Desk

इस्त्रोच्या ‘चांद्रयान – २’ने काढला चंद्रा पहिला फोटो

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

News Desk