HW News Marathi
Uncategorized

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का ? सविस्तर रिपोर्ट

मला जग सोडून जावे असे वाटते, धनंजय मुंडेला संपविणयाचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (२० ऑक्टोबर) घेतलेल्य पत्रकार परिषदेत केला आहे. बहिण भावाच्या नात्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांनी कुणी हे विष पेरण्याचा प्रयत्न केला त्याला जनता न्याय देईल, असे म्हणत मुंडे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे प्रचंड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. परळीतील आपल्या मतदारांना यावेळी त्यांनी भावनिक साद देखील घातली. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांनी आपले भाषण संपविले आणि त्यांना मंचावरच भोवळ आली. या सभेला पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.. #DhananjayMunde #PankajaMunde #BJP #NCP #ParliAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर!

News Desk

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवास आता प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेकडे !

Arati More

“करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”

News Desk