HW News Marathi
Uncategorized

टॉयलेटमध्ये फोन वापरता? व्हा सावध!

अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनात दिसून आले आहे की, टॉयलेटमध्ये फोन घेऊन गेल्याने तुम्हाला विवीध आजार होऊ शकतात. टॉयलेटमध्ये विवीध प्रकारचे आजाराला निमंत्रण देणारे किटानू नेहमीच असतात. तुम्ही ज्या पद्धतीने टॉयलेटमध्ये फोन घेऊन बसता त्यात काही किटाणून फोनलाही चिकटण्याची शक्यता असते. कारण स्वच्छ तुमचा अस्वच्छ हात आणि फोन याचा फार जवळून संबंध येतो. तसेच, टॉयलेटमधून बाहेर आल्यावर तुम्ही टॉयलेट साफ केलेला हात तर स्वच्छ करता. पण, फोनचे काय करणार? तो कास स्वच्छ करणार. तो पाण्यात तर भिजवू शकत नाही. त्यामुळे फोनला लागलेले किटाणून तसेच तुमच्यासोबत बाहेर येतात.

अशा वेळी टॉयलेटचा हात स्वच्छ करूनही काही फायदा होत नाही. कारण फोन हातात घेतल्यामुळे तुमचे हात पुन्हा अस्वच्छ होतात. त्यातही तुम्ही टॉयलेट कोणते आणि कुठले वापरात यावर बरेच अवलंबून असते. तुम्ही जर मॉल, हॉस्पिटल, किंवा सार्वजनिक टॉयलेट वापरत असाल तर हा धोका अधिक वाढतो. म्हणूनच टॉयलेटमध्ये फोन अजिबात वापरू नका.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रम्प यांनी रोखलेल्या WHO च्या निधीवर बिल गेट्स यांनी दिले उत्तर

News Desk

खेळाडू दारू प्यायल्याने भारत हारला

News Desk

रोहित पवारांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

News Desk