HW News Marathi
Uncategorized

Sanjay Gaikwad आणि Narayan Rane यांची एकमेकांवर विखारी टीका!

“केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यात उद्योगधंदे याकडे लक्ष द्यावे. नसते उद्योग करू नये. शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केली. ते बुलडाण्यात बोलत होते.

#NarayanRane #SanjayGaikwad #Shivsena #BJP #UddhavThackeray #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन हजारांची नोट होणार हद्दपार

News Desk

“सुशांतसिंगची आत्महत्या नव्हती तर मग हत्यारा कोण हे सीबीआयने सांगावे…”, राष्ट्रवादीची मागणी

News Desk

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

News Desk