HW News Marathi
Uncategorized

ST आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट! थेट BEED मधून

बीडसह राज्यात एसटी कर्मचारी राज्य सरकार आणि शासनाविरोधात आक्रमक झाले असताना, आता बीडमध्ये आंदोलक कर्मचारी हे, एसटी कृती समिती विरोधात देखील आक्रमक झाले आहेत. 4 वेळा झालेल्या संपामध्ये कृती समितीने कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं आहे. असं म्हणत कर्मचाऱ्यांनी आज पासून कृती समिती ची पावती फाडणार नाही किंवा इतर कोणाला घेण्यास प्रवृत्त करणार नाही. अशी शपथ शेकडो आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतलीय. यावेळी त्यांनी कृती समितीने दिलेल्या पावत्यांची होळी करत,कृती समितीचा निषेध देखील केला असून आगार पावतीमुक्त केलंय..

#Beed #STMahamandal #Maharashtra #AnilParab #Mahavikasaghadi #Strike #STEmployeesStrike #GroundReport

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने केलेलं ट्विट भाजप नेत्याला पडले महागात

News Desk

कांद्याचे दर गडगडले

News Desk

… तर राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही !

swarit