HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत येणाऱ्या ST कर्मचाऱ्यांना चेकनाक्यावर अडवलं; Sadabhau Khot अन् Pravin Darekar यांच ठिय्या आंदोलन

सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ थांबवण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचं मानखुर्द चेक पोस्ट येथे ST कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठिय्या आंदोलन

#SadabhauKhot #PravinDarekar #UddhavThackeray #STBus #STEmployees #Maharashtra #MaharashtraPolitics #MSRTC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Balasaheb Thackerayयांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्रीEknath Shindeयांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

पर्यावरणमंत्री Aaditya Thackeray यांनी घेतला माझी वसुंधरा अभियानाचा आढावा!

News Desk

मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार विलंब करतय का ?

swarit