HW News Marathi
Uncategorized व्हिडीओ

ठाण्यातील रिक्षाचालकांनी ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’ म्हणत दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा

“मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री” असे म्हणत ठाण्यातील रिक्षाचालकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. यात महीला रिक्षाचालकांचाही समावेश आहे. ठाणे महापालिकेसमोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाल्यांनी एकत्र जमून रैली काढणार आहेत.

#AutoRickshaw #EknathShinde #Thane #Shivsena #TMC #ThaneMunicipalCorporation #BMCElection #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारण! अरविंद सावंतांचा आरोप

News Desk

Raut यांच्या ‘त्या ‘ वक्तव्यावर NCP नेत्यांच्या प्रतिक्रिया!

News Desk

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, काय म्हणाले Balasaheb Thorat?

Seema Adhe