HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे | मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून जितेंद्र आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच ते उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं समजतंय.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी राडा घातला होता. ज्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात आव्हाड आणि त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूरमध्ये शेतक-यांचा संप सुरूच

News Desk

पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो याची कुंडली अजित पवारांकडे! – अमोल मिटकरी

News Desk

‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्की आवडले असते !

News Desk