HW News Marathi
Uncategorized

पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार, हवामान खात्याने दिला Alert

मुंबई। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाने थैमान घातलं होतं, आणि यामुळेच अनेकांचे जीव गेले, परिवार उद्ध्वस्त झाले, आणि आता दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्याचे मोदींचे आवाहन

News Desk

ट्रम्प यांनी रोखलेल्या WHO च्या निधीवर बिल गेट्स यांनी दिले उत्तर

News Desk

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का ? सविस्तर रिपोर्ट

Arati More