HW News Marathi
Uncategorized

ठाण्यात ‘पद्मावती’ चित्रपटाचा निषेध

ठाणे हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही. संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला ठाण्यात निषेध करण्यात आला आहे. राजपूत समाज, हिंदू संघटनेतून या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. चित्रपटाविरोधात राजपूत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

भन्साळीला वारंवार इशारा देऊनही तो सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे. येत्या १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर जाऊन धुडगूस घातला होता. चित्रपटाला विरोध म्हणून चित्तौड़गड येथे बंद देखील पाळण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”

News Desk

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk