HW News Marathi
Uncategorized

रघुराम राजन यांना मिळून शकते अमेरिकेने बँकेवर उच्च स्थान

नवी दिल्लीः भारताच्या रिझर्व बँक इतकेच महत्व असलेल्या अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व बँकेच्या प्रमुख जेनेट येलेन यांचा काळ संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नव्या प्रमुखाची घोषणा करणार आहेत. यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव सध्या चर्चेत आहे. ते अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेचे प्रमुख होण्यासाठी आदर्श उमेदवार आहेत असे सांगितले जात आहे. ग्लोबल बिझनेस मॅगझीन बॅरनने हा दावा केला आहे.

दुसऱ्या देशांच्या फेडरल रिझर्व बँकेवर इतर देशातील व्यक्तीला प्रमुख पदी निवड करण्याची ही पहिली वेळ नसेल. यापूर्वी बँक ऑफ इंग्लंडचे चेअरमन पद कॅनेडियन नागरिक मार्क कार्नी यांना देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शास्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

News Desk

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

News Desk

आमदार नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

News Desk