HW News Marathi
व्हिडीओ

कांदा हातात घेऊन कांद्याची लढाई राज्यभर उभारू; Sadabhau khot यांचा इशारा

#SadabhauKhot #SharadPawar #BJP #NCP #OnionPrice #Farmers #HWNews” />

“येवला तालुक्यातील चिचोंडी येथे कांदा उत्पादक शेतकर्‍याच्या घरी सदाभाऊ खोत आले यावेळी पत्रकारांनी विचारले असता की येणारे कांद्याच्या भावात घसरण होत असून शेतकऱ्यांचा कांदा कमी भावाने गेला असून याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्यांचा कांदा कमी भावाने घेतला गेला असून याकडे कोणी लक्ष देत नसल्याने निफाड तालुक्यातील रुई येथे कांदा परिषद घेणार असून यामध्ये याबाबत चर्चा करणार असून जर कांद्याच्या भावात सुधारणा नाही झाली तर कांदा हातात घेऊन राज्यभर लढा उभारून असे सदाभाऊ खोत म्हणाले. राजकर्त्यांना ठणकावुन सांगायचे आहे की, तुमचे डोक ठिकाण्यावर आणा.

#SadabhauKhot #SharadPawar #BJP #NCP #OnionPrice #Farmers #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !

Gauri Tilekar

किशोरी पेडणेकरांना भोंग्यांचा त्रास झाला नाही का?- Amey Khopkar

News Desk

Pulwama attack-Imran Khan | भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रतिउत्तर देईल!

News Desk