HW News Marathi
व्हिडीओ

तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची ऊसाच्या फडात Pankaja Munde झाल्या ट्रोल!

“राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे नेहमीच चर्चेत असतात. पंकजा मुंडे कुठे आहेत, काय करतात, याकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांसह बऱ्याच जणांचं लक्ष असतं. सध्या पंकजा मुंडे या महाराष्ट्रात नाहीत, तर त्या बोस्टनला गेल्यात. पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली होती पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर मात्र अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आणि यामुळेच पंकजा मुंडे चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या आणि त्यातलीच एक प्रतिक्रिया चर्चेचा विषय देखील बनला होता. आणि त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तरही दिलं आणि ते देखील चांगलच चर्चेत राहील. मात्र त्याआधी पंकजा मुंडे यांनी पहिली फेसबुक पोस्ट केली होती ते पाहुया…

#PankajaMunde #FacebookPost #SocialMedia #HwnewsMarathi #BJPMaharashtra #BJP #Maharashtra #PankajaMundeTroll #Trolled

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray भेटीनंतर Chandrakant Patil यांना म्हणाले,‘पुन्हा या’!

News Desk

मी एंटरटेनर नाही….; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

News Desk

Sharad Pawar | राज्यात आघाडीचीचं सत्ता येईल..पवारांना विश्वास

Arati More