HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्रजींचा स्पीड आहे, ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात!- Chandrakant Patil

“मला तुमच्याकडूनच कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे. ॲान भाजपाची भूमिका काय? भाजपाचं रूटीन काम सुरू आहे. भाजपा स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का?अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. सरकार स्थिर आहे. ? नाही असं कसं यावर काहीच म्हणता येणार नाही. फडणवीस भेटीगाठी. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात. मला टिव्ही पाहायला वेळ नाही.”

#ChandrakantPatil #DevendraFadnavis #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-संघ राम मंदिरांच्या मुद्यांवरून भाजपला एकटे पाडणार का?

swarit

गद्दारांचं कुणी स्वागत करतं का? अरविंद सावंतांचा भावना गवळींना सवाल

News Desk

Vanchit Bahujan Aaghadi | वंचितची कॉंग्रेसला ४० जागांची ऑफर..आघाडीसाठी १० दिवसांचं अल्टिमेटम !

Arati More