मुंबई। कुर्ला येथील नाईक नगर परिसरातील मध्य रात्री चार मजली इमारत कोसळली. ही इमारत काल (२७ जून) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
दरम्यान, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २ लोक अडकल्याची शक्यता एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. यानुसार, आतापर्यंत ४ ते ५ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ही इमारत धोकादायक असल्याची माहिती पालिकेने नोटीस पाठविले होते. पालिकेच्या नोटीसनंतर ही लोक येथे राहत होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.