HW News Marathi
व्हिडीओ

Nilesh Rane यांनी करेक्ट कार्यक्रमाची धमकी दिली आणि Sanjay Raut यांची सुरक्षा वाढली !

“शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें दरम्यान झालेला वाद, त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. “

#SanjayRaut #NileshRane #NarayanRane #NiteshRane #Shivsena #BJP #Maharashtra #HwnewMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane | नितेश राणेंना जामीन मंजूर..

News Desk

Shiv Sena Mission Goa | गोव्यात नक्की भूकंप होईल !

swarit

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk