HW News Marathi
व्हिडीओ

अभ्यास आणि विद्धतेचं अजीर्ण होऊ नये, Sanjay Raut ची राज्यपालांना टोला

विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्रं लिहून जोरदार हल्ला केला. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर शरसंधान साधलं आहे. राज्यपाल हुशार आहेत. विद्धवान आहेत. अभ्यासू आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचं अजीर्ण होऊ नये. नाही तर पोटाचा त्रास होतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

#SanjayRaut #ShivSena #NiteshRane #BhagatSinghKoshyari #Governor #PresidentRule #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी मुख्यमंत्री होणार? मग माझा हात पाहा”; पत्रकाराच्या प्रश्नावर Narayan Rane यांचं मोठं विधान

News Desk

श्रेयवादाची कुठलीच लढाई सुरु नाही; Devendra Fadnavis यांचा स्पष्टीकरण

News Desk

Mankhurd तोडफोड प्रकरण; राडा करणारे ‘ते’ दोन गट नक्की कोण होते?

News Desk