HW News Marathi
व्हिडीओ

मनसेच्या ‘एकला चलो रे’मुळे BJP चं टेंशन वाढलं?, ‘हा’ असेल पुढचा प्लॅन

आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका काबिज करण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारसाठी मुख्य कसोटी आहे. अशातच राज ठाकरेंच्या ‘एकला चलो रे’च्या नाऱ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीये, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

 

#DevendraFadnavis #RajThackeray #BMCElections #EknathShinde #ShivSena #MNS #BJP #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews #AmitShah #Mumbai #Elections #Loksabha #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना फडणवीसांचं जशास तसं प्रत्युत्तर! पंकजा विरूद्ध फडणवीस वाद पेटणार?

News Desk

‘राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय ना येईल!’ कोकणात राणेंनी फुलवलं ‘भाजपचं कमळ’

News Desk

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने-सामने!

News Desk