HW News Marathi
व्हिडीओ

मशाल’ हे चिन्ह छगन भुजबळांचं; केसरकरांनी साधला ठाकरेंवर निशाणा!

केंद्रिय निवडणुक आयोगाने आज शिंदे गटाला ढाल – तलवार हे निवडणुक चिन्ह दिलं आहे. काल ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आल. आगामी काळात माशाल विरुद्ध ढाल तलवार अशी लढत पहायला मिळणार आहे. शिंदे गटाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली त्याच सोबत ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं यावरून त्यांनी ठाकरेंना धारेवर धरलं.

#DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #SwordandShield #ElectionCommission #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजना नाही तर इशा झा माझ्या जोडीदार’ हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट!

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप दगाफटका देणार? शिवसेनेचं मोठ पाऊल…

News Desk

भगव्याला विरोध करणाऱ्या घुबडांवर सरकारने कारवाई करावी! संजय राऊतांची विखारी टीका

News Desk