HW News Marathi
व्हिडीओ

“माझ्याकडून दोन्ही गटाला शुभेच्छा” – Rohit Pawar

शिवसेनेच्या चिन्ह वाटपाबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातो. याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की… दोन्ही गटाला त्याबाबत शुभेच्छा व्यक्त करेल.नेते जेव्हा लढता त्या गोष्टी आपल्या टीव्हीवर दिसतात. पण खाली काय चाललंय हे सुद्धा समजून घेण्याची सुरुवात आहे .आणि हे जे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दसरा मेळावा जो झाला तो काय पद्धतीने झाला .कुठे उत्साह होता निष्ठावंत कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने कुठे आले होते. हे त्या ठिकाणी बघण्याची जरुरत आहे.

#RohitPawar #SharadPawar #UddhavThackeray #NCP #ShivSena #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #EknathShinde #SwordandShield #ElectionCommission #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दुर्बिणीने ते काय काय बघतात हे पाहावे लागेल”, Sanjay Raut यांची Raosaheb Danve यांच्यावर खोचक टोला

News Desk

Abdul Sattar-Chandrakant Khaire | सत्तारांना ‘हिरवा साप’ संबोधणाऱ्या खैरेंची नाराजी दूर ?

Gauri Tilekar

Telangana-Shivsena भाऊ भाऊ… तिसऱ्या आघाडीवर भाजप ची जहरी टीका

News Desk