HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ शिंदेंचा फोन आला तर घेऊ नका…

जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय’, अशा प्रकारचा स्वतः मुख्यमंत्र्यांचा कॉल जर तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल? आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? स्वतः मुख्यमंत्री असा कॉल का करतील? पण सध्या असे कॉल अनेकांना येऊ लागलेत. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ही अनोखी शक्कल लढवलीये. आता हे असं का आहे? आणि त्यावर ठाकरे गटाने काय म्हंटलंय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #PhoneCall #FakeCall #JaiMaharashtra #Maharashtra #VoiceCall #IVR #BalasahebanchiShivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale | मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही

Atul Chavan

“Sanjay Rathod ला MVA सरकारकडून क्लीन चिट”, Chitra Wagh यांचा आरोप

News Desk

स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी Mohit Kamboj यांनी ट्विट केलंय! – Bhaskar Jadhav

News Desk