HW News Marathi
व्हिडीओ

Sushma Andhare म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवलेलं ‘पार्सल’ – Gulabrao Patil

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. या सभांमधून त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेताना पाहायला मिळत आहे. महाप्रबोधन यात्रेच्या सभांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “सुषमा अंधारे राष्ट्रवादीकडून आलेलं पार्सल आहे”, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे.

#GulabraoPatil #SushmaAndhare #ShivSena #UddhavThackeray #EkathShinde #Jalgaon #MahaprabhodhanYatra #NCP #SharadPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नही” Sudhir Mungantiwar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

News Desk

सचिन वाझे हे ओसामा बीन लादेन आहेत असं चित्र उभं केलं जातंय- उद्धव ठाकरे

News Desk

“सत्ता गेल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पोटात दुखतंय”; केसरकरांचा पलटवार

News Desk