HW News Marathi
व्हिडीओ

“शीsss त्याच्यावर कोण बोलणार”, नितेश राणेंचं नाव ऐकताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात भाजप नेते नितेश राणे यांचा पाणउतार केला आहे. आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात कणकवलीतील नांदगावच्या ग्रामस्थांना धमकी दिली होती. यावरुन बराच वाद रंगला. यावर आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. पण आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांचं नाव ऐकताच ‘शी त्यांच्यावर काय बोलायचं’ असं म्हणत अवघ्या एका वाक्यात विषय संपवला.

#AdityaThackeray #NiteshRane #GrampanchayatElection #Kankavli #BJP #Shivsena #NarayanRane #Konkan #HWNews #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

News Desk

काय आहे ‘हिजाब’चं राजकारण?; सुरुवात कुठून आणि घडतंय काय?

News Desk

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk