HW News Marathi
व्हिडीओ

“Anil Deshmukh यांनी वसुलीचं टार्गेट दिलंच नव्हतं!”; Sachin Vaze चा मोठा दावा, पण दिलासा नाहीच?

ज्या १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणामुळे अनिल देशमुख गोत्यात आले, त्यांना आपलं पद सोडावं लागलं, विविध केंद्रीय यंत्रणांच्या तपासाला समोर जावं लागलं, मविआ सरकार आणि राष्ट्रवादी पक्ष ज्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला ते प्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसतंय. अनिल परबांना सातत्याने दिलासा मिळताना दिसतोय. या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळताना दिसतोय. कारण, आता सचिन वाझे याने असा दावा केलाय की आपण अनिल देशमुखांना कधीही पैसे दिलेलेच नाहीत. पण असं असूनसुद्धा अनिल देशमुखांना दिलासा मिळायची कोणतीच चिन्हं नाहीयत. उलट आता नुकत्याच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय.

#AnilDeshmukh #SachinVaze #ParamBirSingh #UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra #MaharashtraPolitics #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून मराठे जल्लोश करणार नाही

swarit

MNS ने IPL ची बस का फोडली?

News Desk

खासदार संभाजीराजे यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी जवळीक वाढतेय का? ‘ही’ आहेत कारणं!

News Desk