HW News Marathi
व्हिडीओ

अजितदादा Vs चंद्रकांतदादा; शाईचे पेन वापरण्यावरून Ajit Pawar यांची मिश्किल टिपण्णी

Ajit Pawar: नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलंय. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या शाई फेक हल्ल्याचा उल्लेख केला. या प्रकरणानंतर झालेल्या गोंधळावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. तसेच “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेन शाईचा आहे का? असेल तर तो जप्त करा”, अशी मिश्किल टिपण्णी केली.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayGaikwad #ChhatrapatiShivajiMaharaj #NCP #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #Nagpur #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pragya Singh Thakur | साध्वी प्रज्ञा आणि त्यांचे विवादास्पद विधानं

Atul Chavan

Eknath Shinde यांचा खळबळजनक दावा, लगेचच Sharad Pawar यांनीही घेतली पत्रकार परिषद

Manasi Devkar

‘संजय राऊत खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांची जहरी टीका!

News Desk