HW News Marathi
व्हिडीओ

नेत्यांच्या अपघात सत्रामागे कारण काय?

Yogesh Kadam Accident: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला, त्यात त्यांचं निधन झालं. विनायक मेटेंचा हा अपघात होता की घातपात यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली असतानाच इतर राजकीय नेत्यांची अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसतं. राजकीय नेत्यांनी रात्री उशिराने प्रवास करणं टाळावं, अशा प्रतिक्रिया अनेकांकडून येऊ लागल्या. पण आमदारांचं अपघात सत्र सुरूच आहे. त्यामुळे आमदारांनी बाहेर पडणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

#DhananjayMunde #YogeshKadam #Accident #VinayakMete #BJP #Maharashtra #ShivSena #NCP #SushmaAndhare #AjitPawar #CarAccident #Shivsangram #Beed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BJP ॲक्शन मोड मध्ये!

Darrell Miranda

उद्योगमंत्री Uday Samant यांच्या टीकेला Shivsena नेते Subash Desai यांच प्रतिउत्तर

News Desk

“ShivSena ला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव”, Ravi Rana यांचा गंभीर आरोप

News Desk