HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर खरोखरच…! – Sanjay Raut

Sanjay Raut: महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस येथील परिषदेला गेले आहेत. २० उद्योगांचे महाराष्ट्र सरकारशी १ लाख ४ कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता, एवढे मोठे करार होण्याची ही पहिलीच वेळ, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #Davos #Switzerland #UddhavThackeray #Gujarat #BJP #SharadPawar #PMModi #BMC #BharatJodoYatra #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र में सरकार गठन को लेकर क्या बोले कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे

Gauri Tilekar

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊत यांची 10 मोठी विधाने आणि गौप्यस्फोट!

News Desk

“महाराष्ट्रात सरकार आहेच कुठे?”; Atul Bhatkhalkar यांचा बोचरा सवाल

News Desk