HW News Marathi
व्हिडीओ

राणा दाम्पत्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांची घसरली जीभ!

राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे प्रकरणात राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी उडी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. राज ठाकरे यांच्या भोंगे उतरवण्याच्या भूमिकेबद्दल वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली.

#RajThackeray #VijayWadettivar #Congress #BJP #MNS #RaviRana #NavneetRana #Loudspeaker 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PMC Bank | या सरकारमुळे आम्हांला ‘काळी दिवाळी’ करायची वेळ आली..

Arati More

Ajit Pawar Vs Girish Mahajan | अजित दादा, धरणाच्या पाण्याबद्दल काय बोलला होतात ,आठवतं का ?

Arati More

“आमचं पांढरं सोनं गेलं साहेब, आम्ही काय करावं?” सरकारची मदत तोकडी,शेतकरी हवालदिल

News Desk