HW News Marathi
व्हिडीओ

‘देश खड्ड्यात जातोय..’, अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून Sanjay Raut यांनी डिवचलं

Sanjay Raut: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा आर्थिक पाहणी अहवाल तसेच अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. 2, 4 उद्योगपतींना समोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नका. देशातील मजूर, शेतकरी, सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

#SanjayRaut #NarendraModi #Budget #Shivsena #BJP #HWNews #Budget2023 #UnionBudget2023 #UnionBudget #FinanceMinister #NirmalaSitharaman

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटील,शेलार, दरेंकरावर टोलेबाजी!

News Desk

भाजपच्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्रालाही बसणार “लव्ह-जिहाद”विरोधी भूमिकेची झळ ?

News Desk

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”,Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा!

News Desk