HW News Marathi
व्हिडीओ

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Supriya Sule: मुंबईत निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवरून एक विधान केलं होतं. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित नाही. कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार आहे, असं सुळेंनी म्हंटलं होतं. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना भेटून लव्ह जिहादचा अर्थ सांगेन, असे म्हटले आहे.

#SupriyaSule #NiteshRane #LoveJihad #BJP #Maharashtra #NCP #Mumbai #JanAkrosh #Hindu #Jihad #SharadPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी!; Sanjay Raut यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk

मुंबईतून असं दिसलं सूर्यग्रहण पहा…

News Desk

Satej Patil Vs Dhananjay Mahadik| सतेज पाटील ठरणार किंगमेकर ?आमचं ठरलयं पार्ट २..!

Arati More