HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेच्या मालमत्तेचं काय होणार? घटनातज्ञ Ulhas Bapat यांची प्रतिक्रिया

Ulhas Bapat: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे, मात्र शिवसेनेची मालमत्ता जसं की शिवसेना सभवन, शिवसेनेच्या शाखा, राज्यातील कार्यालये त्याचबरोबर सामना आणि मार्मिक यांचं काय होणार असाही प्रश्न आहेच. याबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. याच संदर्भात आम्ही घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी बातचीत केली.

#UlhasBapat #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #PMModi #SanjayRaut #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #BJP #AdityaThackeray #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More

Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर

Manasi Devkar

MIM च्या युतीमुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद?

News Desk