HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्यासाठी सरपंचाने लढवली शक्कल | शेतकरी अर्धांगिनी योजना

सध्या अनेक मुले लग्नासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांना मुली मिळत नाहीत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंद रावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळीच शकल लढवली आहे. त्यांनी ‘शेतकरी अर्धांगिनी योजना’ दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे.

#Sangamner #FarmersSon #Wedding #FarmersWedding #Darewadi #Marriage #Village #Farmer #Sarpanch #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rupali Chakankar की Vidya Chavan ? Maharashtra Rajya Mahila Ayog च्या अध्यक्ष कोण होणार ?

News Desk

“Pandharpur च्या आषाढीच्या पूजेची मला संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो” – Eknath Shinde

Manasi Devkar

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

News Desk