HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांचं Shivsena आमदार Santosh Bangar यांना जोरदार प्रत्युत्तर !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती. दिवसभर पोलीस स्थानकात बसवून ठेवल्यानंतर रात्री उशिरा राणेंना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. असं असताना आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर तुफान टीका करण्यात आली आहे. ‘केंद्रीय मंत्रिपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत. म्हणूनच ‘नॉर्मल’ नसलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मारहाण’ करण्याची बेलगाम भाषा केली. राणे यांचं थोडक्यात वर्णन करायचेच तर ते म्हणजे भोकं पडलेला फुगा असेच करता येईल.’ अशी अत्यंत बोचरी टीका शिवसेनेने यावेळी केली आहे.

#NarayanRane #Shivsena #UddhavThackeray #SantoshBangar #BJP #Maharashtra #ShivsenaVsBJP #NarayanRaneArrested #NarayanRaneArrest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar And Anil Bonde | “अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीत” – कृषीमंत्री

Arati More

पिकाला शासनाची साथ नाहीच! Buldhana मधून ‘हा’ Ground Report

News Desk

Elections2019 | दुपारपर्यंत नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान तर कल्याण सर्वात मागे

swarit