HW News Marathi
व्हिडीओ

“गृहपाठ न केल्यानेच तोंडघाशी पडले!”; ST आंदोलनातून माघार घेतल्याने Khot यांना Raju Shetti यांचा टोला

“काही उथळ लोक यात घुसले होते. ही गोष्ट खरी आहे. शेवटी शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. याचा गृहपाठ न केल्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले,” असे मत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

#SadabhauKhot #RajuShetti #MSRTC #STEmployeesProtest #UddhavThackeray #AnilParab #GopichandPadalkar #Maharashtra #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला शब्द पाळला, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला २४ तासांत बेड्या

News Desk

आंदोलन करण्यासाठी विरोधकांकडे माणसं नाही!, Pankaja Munde यांच्यावर

News Desk

अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

News Desk