HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis यांनी कंटाळून मला Delhi ला पाठवलं असं वक्तव्य Narayan Rane यांनी केल आहे

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात आज सुरूवात झाली.या यात्रेत भाषण करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस मला कंटाळले होते म्हणुन त्यांनी मला दिल्लीला पाठवलं असं वक्तव्य केल आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी नावाप्रमाणे महाराष्ट्राला उद्धवस्त केल आहे अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.पाहा व्हिडीओ

#NarayanRane #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #JanAshirwadYatra #Shivsena #Delhi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि बाकी सगळे सुपर मुख्यमंत्री!”, फडणवीसांचा उपरोधिक टोला

News Desk

पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंवर का भडकल्या ?

News Desk

अर्थसंकल्पाच्या तोंडावर अजित पवारांवर काँग्रेसचे ‘हे’ आरोप

News Desk