HW News Marathi
व्हिडीओ

“माझ्या बायकोला…”; पंकजांवरून Dhananjay Munde यांची जोरदार टोलेबाजी

परळी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे. येत्या परळी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पंकजा मुंडेंसह भाजपला लक्ष्य करत धनंजय मुंडे यावेळी नेमकं काय काय म्हणाले? पाहूया

#DhananjayMunde #PankajaMunde #MaharashtraPolitics #Beed #Parali #Maharashtra #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jalgaon जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत! -Jayant Patil

News Desk

उद्धव ठाकरे VS देवेंद्र फडणवीस! Shivsena – BJP मध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

News Desk

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk