HW News Marathi
व्हिडीओ

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

राज्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेत झालेल्या गोंधळाबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे. पेपरफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे, अशी टीका करत चित्रा वाघ यांनी यासंदर्भात राज्याचे पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

#ChitraWagh #UddhavThackeray #BJP #Shivsena #AadityaThackeray #Maharashtra #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर आमच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य असतील तर…!

News Desk

Maratha Reservation साठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

News Desk

Chitra Wagh Exclusive | सरकार कोणाचही असो ,जिथे अत्याचार होईल त्यांना आम्ही ठोकणार !

Arati More