HW News Marathi
व्हिडीओ

आज Anil Deshmukh यांची ED कस्टडीत रवानगी नक्की! Kirit Somaiya यांचा इशारा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ईडी चौकशी प्रकरणात अनिल देशमुखांपाठोपाठ कुणाचा नंबर याबाबतची नावेच किरीट सोमय्यांनी यांनी प्रसिद्ध केले आहे. किरीट सोमय्यांनी एक ट्विट करत अनिल देशमुखांपाठोपाठ आणखी दोन मंत्र्यांची नावे आपल्या ट्विटमध्ये जाहीर केली आहेत.

#AnilDeshmukh #KiritSomaiya #SharadPawar #ED #MaharashtraPolitics #Maharashtra #CBI #ParambirSingh #AryanKhan #NCB #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Darekar यांना नोटीस आल्यावर ‘सत्यमेव जयते’, आपल्यावर वेळ आल्यावर’असत्यमेव जयते’;Sudhir Mungantiwar

News Desk

“घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जाईल”,विधानसभेत सरनाईक भावूक

News Desk

“माझ्या बायको आणि मुलीला फॉरेनला पाठवण्याची वेळ आलीय”- Jitendra Awhad

News Desk